गीत ५०
समर्पणाची प्रार्थना
१. हे या-हा, दि-ले व-चन,
आ-जी-वन कर-ण्या स्त-वन.
मी वा-ही-न तन, मन, धन,
च-र-णी तु-झ्या अ-र्पण.
२. हा-त हे मा-झे या-हा,
हे क-रोत तु-झी से-वा.
पा-व-ले चा-लोत स-दा,
नी-ती-च्या मा-र्गी तु-झ्या.
३. हे दे-वा, प्री-ती तु-झी,
पा-झ-रो मा-झ्या म-नी.
ओ-सं-डून स्तु-ती तु-झी,
वा-हो या कं-ठा-तु-नी.
(स्तो. ४०:८; योहा. ८:२९; २ करिंथ. १०:५ ही वचनंसुद्धा पाहा.)