व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ७५

“मी जाईन! मला पाठव!”

“मी जाईन! मला पाठव!”

(यशया ६:८)

  1. १. या-हा-च्या थो-र ना-वा-ला,

    पा-हा क-लं-क फा-स-ला.

    ना-ही-च दे-व म्ह-ण-ती,

    दु-रा-चा-री, मू-र्ख अ-ती.

    जा-ई-ल को-ण सां-ग-ण्या,

    क-लं-क हा मि-ट-व-ण्या?

    (कोरस १)

    ‘हा मी प्र-भू पा-ठव म-ला!

    गा-ई-न म-हि-मा तु-झा.

    ना-ही दु-जा स-न्मा-न मो-ठा

    मी जा-ईन पा-ठव म-ला!’

  2. २. उ-शी-र ला-वी म्ह-णु-नी,

    दे-ती दे-वा दो-ष कु-णी.

    हा-तां-नी मू-र्ती घ-ड-ती,

    दे-शा-स-ही ते पू-ज-ती.

    जा-ई-ल को-ण सां-ग-ण्या,

    दु-ष्टां सा-व-ध क-र-ण्या?

    (कोरस २)

    ‘हा मी प्र-भू पा-ठव म-ला!

    सां-गे-न मी धै-ऱ्‍या-ने त्यां.

    ना-ही दु-जा स-न्मा-न मो-ठा,

    मी जा-ईन पा-ठव म-ला!’

  3. ३. दु-ष्टां-चा पा-हु-नी सु-काळ,

    म-ने स-ज्ज-नां-ची घा-याळ.

    त्यां वे-द-ना ज-री हो-ती,

    ख-ऱ्‍या दे-वा ते शो-ध-ती.

    जा-ई-ल को-ण सां-ग-ण्या,

    फुं-कर प्रे-मा-ने घा-ल-ण्या?

    (कोरस ३)

    ‘हा मी प्र-भू पा-ठव म-ला!

    जा-ई-न त्यां-च्या सां-त्व-ना.

    ना-ही दु-जा स-न्मा-न मो-ठा,

    मी जा-ईन पा-ठव म-ला!’

(स्तो. १०:४; यहे. ९:४ ही वचनंसुद्धा पाहा.)