गीत ७७
अंधाऱ्या जगात आशेचा दीप
१. अं-धा-रात, घन-घोर अं-धा-रात
कैद आज जग हे सा-रे.
पण दे-ती चा-हूल क्षि-ति-जा
प-हा-टे-ची किर-णे.
(कोरस)
सं-देश आ-नं-दा-चा
दीप आ-शे-चा अं-धा-रात
दे-ई प्र-काश आ-म्हा.
रा-त्र ही का-ळो-खी
जा-ऊन ये-ईल दिन न-वा,
वि-श्वास आ-म्हा.
२. ना-ही वेळ वि-श्रां-ती-ची ही
सां-गू निज-ले-ल्यां-ना.
ना वि-झो ते-ज-स्वी म-शाल
वि-श्वा-सा-ची आ-ता.
(कोरस)
सं-देश आ-नं-दा-चा
दीप आ-शे-चा अं-धा-रात
दे-ई प्र-काश आ-म्हा.
रा-त्र ही का-ळो-खी
जा-ऊन ये-ईल दिन न-वा,
वि-श्वास आ-म्हा.
(योहा. ३:१९; ८:१२; रोम. १३:११, १२; १ पेत्र २:९ ही वचनंसुद्धा पाहा.)