व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ८४

याहाच्या सेवेत सर्वस्व देऊ या

याहाच्या सेवेत सर्वस्व देऊ या

(मत्तय ९:३७, ३८)

  1. १. सौ-ख्य क-शात आ-हे ख-रे,

    य-हो-वा-ला मा-ही-त हे.

    दे-तो प-र्याय अ-सं-ख्य तो,

    कर-ण्या से-वा आ-नं-दा-ने.

    (कोरस)

    स-र्व-स्व दे-ऊ या,

    या-हा-च्या से-वेत.

    जा-ण्या ग-रज जि-थे, प्रे-मा-ने,

    हो-ऊ-या पु-ढे!

  2. २. आ-हे बा-की भर-पू-र काम,

    दे-शो-दे-शी सा-ऱ्‍या ज-गात.

    दे-ऊ आ-धार जा-ऊन जे-व्हा,

    दा-ख-वू प्रेम आ-णि प-र्वा.

    (कोरस)

    स-र्व-स्व दे-ऊ या,

    या-हा-च्या से-वेत.

    जा-ण्या ग-रज जि-थे, प्रे-मा-ने,

    हो-ऊ-या पु-ढे!

  3. ३. क-धी न-वी भा-षा शि-कून,

    य-त्न क-रू घे-ण्या-स भाग.

    का-र्य अ-सो प्र-चा-रा-चे,

    किं-वा अ-सो ते बां-ध-काम.

    (कोरस)

    स-र्व-स्व दे-ऊ या,

    या-हा-च्या से-वेत.

    जा-ण्या ग-रज जि-थे, प्रे-मा-ने,

    हो-ऊ-या पु-ढे!