गीत ८५
एकमेकांचा स्वीकार करा
१. पं-खां-खा-ली ज्यां आ-ण-ले याह-ने,
स्वी-का-रू लो-कां त्या प्रे-मा-ने.
दे-उ-नी त्यां-ना स-त्या-चं पा-णी,
तो भा-ग-वेल त-हान त्यां-ची या अं-ग-णी.
२. भा-वां-ची आ-म्हा भे-ट ही दि-ली,
स-त्या-च्या मा-र्गा-चे सो-ब-ती.
ना-त्यां-ची वीण ही ज-पू या स-दा,
यात दे-वा-च्या प्रे-मा-ची मि-ळे ऊब आ-म्हा.
३. सा-द या-हा-ने दि-ली सा-ऱ्यां-ना,
या-वे त्यां-नी मं-दि-री त्या-च्या.
ऐ-क-ण्या आ-तुर व-च-न त्या-चे,
क-रू त्यां-चे स्वा-गत, ह-र्षा-ने, प्रे-मा-ने.
(योहा. ६:४४; फिलिप्पै. २:२९; प्रकटी. २२:१७ ही वचनंसुद्धा पाहा.)