गीत ८९
ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!
१. ऐ-कू-न बो-ल ख्रि-स्ता-चे उ-ज-ळे,
वा-ट प्र-का-शा-ने जी-व-ना-ची.
पण जो क-रे रो-ज पा-ल-न त्यां-चे,
त्या-ला-च मै-त्री ला-भे या-हा-ची.
(कोरस)
सां-ग-तो जे य-हो-वा,
ऐ-कू-न पा-ळू जे-व्हा,
आ-नं-द ला-भे-ल ते-व्हा ख-रा,
ऐ-कू-न पा-ळू जे-व्हा.
२. प्रे-मा-ने सां-गे प-हा ख्रि-स्त आ-म्हा,
बां-धा-वे घर दृ-ढ पा-या-व-री.
रा-हू अ-चल, पा-ळ-ता श-ब्द त्या-चे,
कि-ती-ही वा-द-ळे आ-ली ज-री!
(कोरस)
सां-ग-तो जे य-हो-वा,
ऐ-कू-न पा-ळू जे-व्हा,
आ-नं-द ला-भे-ल ते-व्हा ख-रा,
ऐ-कू-न पा-ळू जे-व्हा.
३. वा-ढे जे झा-ड प्र-वा-हां-च्या का-ठी,
दे-ण्या फ-ळे ते चु-के ना क-धी.
घे-ऊ-या शो-षू-न थें-ब स-त्या-चे,
हो-ऊ ते-व्हा-च स-फल जी-व-नी.
(कोरस)
सां-ग-तो जे य-हो-वा,
ऐ-कू-न पा-ळू जे-व्हा,
आ-नं-द ला-भे-ल ते-व्हा ख-रा,
ऐ-कू-न पा-ळू जे-व्हा.
(अनु. २८:२; स्तो. १:३; नीति. १०:२२; मत्त. ७:२४-२७; लूक ६:४७-४९ ही वचनंसुद्धा पाहा.)