व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ९५

सत्याचा प्रकाश वाढत जातो!

सत्याचा प्रकाश वाढत जातो!

(नीतिवचनं ४:१८)

  1. १. सृ-ष्टी क-ण्ह-ते, सो-स-ते दुः-ख ती,

    आ-शे-ने पा-हत हो-ती वा-ट.

    या-हा-ने दि-ले, ति-ला सो-ड-व-ण्या,

    म-सी-हा ये-ण्या-चे व-च-न.

    वि-रा-ज-ला आ-ता तो ख्रि-स्त पा-हा,

    झा-ले सु-रू त्या-चे रा-ज्य.

    दू-तां-ना-ही हो-ते हे जा-णा-य-चे,

    या-हा-चे प-वि-त्र र-ह-स्य!

    (कोरस)

    झळ-के पा-हा स-त्या-चा सू-र्य,

    तळ-पे तो आ-ता मा-थ्या-वर.

    वा-ढे ज-सा त्या-चा प्र-का-श,

    उल-गड-तो या-हा गु-पि-तं!

  2. २. ये-शू-ने वि-श्‍वा-सू एक दास ने-म-ला,

    वे-ळे-व-र अ-न्‍न पु-रव-ण्या,

    तो दास सां-ग-तो स-त्य सम-जा-वु-नी,

    म-नी आ-म-च्या ते ठ-सव-ण्या!

    सं-शय ना आ-ता, दि-शा स्प-ष्ट दि-से,

    स-त्या-च्या प्र-का-शा-म-ध्ये,

    य-हो-वा-ने आ-म्हा जे स-त्य दि-ले,

    त्या-ने मा-र्ग आम-चा उ-ज-ळे!

    (कोरस)

    झळ-के पा-हा स-त्या-चा सू-र्य,

    तळ-पे तो आ-ता मा-थ्या-वर.

    वा-ढे ज-सा त्या-चा प्र-का-श,

    उल-गड-तो या-हा गु-पि-तं!