व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ९९

लाखो आपण भाऊबहिणी

लाखो आपण भाऊबहिणी

(प्रकटीकरण ७:९, १०)

  1. १. ला-खो ब-हि-णी नि भा-ऊ,

    सा-ऱ्‍या ज-गी दिस-ती.

    मज-बु-ती वि-श्‍वा-सा-ची,

    डों-ग-रा-सा-र-खी.

    रं-गी-बि-रं-गी धा-गे,

    रा-ष्ट्रं नि भा-षां-चे,

    वि-ण-ले या-हा-ने हे बं-ध,

    प्रे-म-ळ ना-त्यां-चे.

  2. २. ला-खो ब-हि-णी नि भा-ऊ,

    गा-ज-व-ती ज-गी,

    घा-लु-नी जो-डे पा-यी,

    बा-त-मी आ-शे-ची.

    वा-टे-व-री जे-व्हा या

    पा-व-ले द-म-ती.

    ये-शू ध-रे हा-त आ-णि तो

    आ-म्हा पु-ढे ने-ई.

  3. ३. ला-खो ब-हि-णी नि भा-ऊ,

    आ-ले जे मं-दि-री,

    आ-रा-ध-ना कर-ती ते

    रा-त्रं-दि-नी याह-ची.

    त्या-चे ते स-ह-का-री

    त्यां-ना तो र-क्षि-तो.

    आ-ले ते छा-ये-खा-ली त्या-च्या,

    दे-तो वि-सा-वा तो.

(यश. ५२:७; मत्त. ११:२९; प्रकटी. ७:१५ ही वचनंसुद्धा पाहा.)