गीत १०८
देवाचं एकनिष्ठ प्रेम
१. प्रेम ख-रे या-हा-चे,
मा-वे-ना ग-ग-नी-ही ते.
दि-ली मु-ला-ने खं-ड-णी,
आ-शा आ-हे आ-ता ख-री.
जी-वन ला-भे-ल का-यम-चे,
शां-ती-चे नि आ-नं-दा-चे.
(कोरस)
या त-हा-न-ल्यां-नो या,
ज-ल जी-व-ना-चे घ्या,
स-त्य या-हा-चे शि-का,
त्या-ची कृ-पा चा-खा.
२. प्रेम ख-रे या-हा-चे,
सां-ग-ती त्या-ची का-र्यं हे.
झा-ले त्या-चे व-चन ख-रे,
रा-ज्य सु-रू स्व-र्गी झा-ले.
रा-जा ने-मि-ले ये-शू-ला,
सां-भा-ळे प्रे-मा-ने आ-म्हा.
(कोरस)
या त-हा-न-ल्यां-नो या,
ज-ल जी-व-ना-चे घ्या,
स-त्य या-हा-चे शि-का,
त्या-ची कृ-पा चा-खा.
३. प्रेम ख-रे या-हा-चे,
दा-ख-वे मा-र्ग आ-म्हा ते.
न-म्र लो-कां-ना शो-धु-या,
स-त्य जा-उ-नी सां-गु-या,
आ-णू त्यां-ना या-हा-पा-शी,
मै-त्री हो-ई-ल त्या-च्या-शी.
(कोरस)
या त-हा-न-ल्यां-नो या,
ज-ल जी-व-ना-चे घ्या,
स-त्य या-हा-चे शि-का,
त्या-ची कृ-पा चा-खा.
(स्तो. ३३:५, ५७:१०; इफिस. १:७ ही वचनंसुद्धा पाहा.)