गीत ११६
दयेची ताकद
१. श-क्ती सा-म-र्थ्य थो-र या-हा-चे,
बु-द्धी त्या-ची अ-थांग.
त-री दा-ख-वे द-या स-र्वां-ना,
य-हो-वा, तू आ-हेस म-हान.
२. ये-शू बो-ल-वे ज-वळ प्रे-मा-ने,
क-रू त्या-चा स्वी-कार.
आ-हे जू त्या-चे, अग-दी ह-ल-के,
भार ना-ही तु-म्हा-ला हो-णार.
३. द-या दा-ख-वू स-र्वां प्रे-मा-ने
ता-कद आ-हे ख-री.
मि-ळेल वि-सा-वा क-ष्टी लो-कां-ना,
नि आ-नं-दी या-हा हो-ईल.
(मीखा ६:८; मत्त. ११:२८-३०; कलस्सै. ३:१२; १ पेत्र २:३ ही वचनंसुद्धा पाहा.)