गीत १२१
आत्मसंयम ठेवू या
१. कर-तो या-हा-वर आ-पण प्रेम अ-पार,
पण पा-पा-चं रा-ज्य चा-ले आ-प-ल्यात.
टा-क-ती गळ इ-च्छा म-ना-च्या,
सं-यम दा-ख-वू ना मा-नू हार.
२. झुं-ब-रे मो-हक प्र-लो-भ-नां-ची,
दा-ख-वी आ-म्हा-ला या-हा-चा वै-री,
स-त्या-चं बळ क-रेल स्थिर म-ना,
वै-ऱ्या-ला दे-ईल उ-त्तर मग याह.
३. या-हा-ने दि-लं त्या-चं नाव आ-म्हा,
न ला-गो क-लं-क य-त्न क-रू हा.
आ-त्म-सं-यम अ-से-ल जे-व्हा,
हो-ईल आ-नं-दी ते-व्हा या-हा.
(१ करिंथ. ९:२५; गल. ५:२३; २ पेत्र १:६ ही वचनंसुद्धा पाहा.)