व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १२५

जे दयाळू ते सुखी

जे दयाळू ते सुखी

(मत्तय ५:७)

  1. १. द-या-ळू दे-व आ-प-ला,

    अ-पार अ-से त्या-ची मा-या.

    क-रू द-या आ-पण जे-व्हा,

    हात आ-प-ला तो सो-डे-ना.

    पा-पी लो-कां क-रे क्ष-मा,

    पा-हु-नी त्यां-चा प-स्ता-वा.

    आ-हो-त मा-ती जा-णु-नी,

    प्रे-मा-ने घे-ई का-ळ-जी!

  2. २. ये-तो म-नी क-धी वि-चार,

    ‘सो-सू क-सा पा-पां-चा भार.’

    ये-शू-ने मा-र्ग दा-खव-ला,

    अ-शी क-रा-वी प्रा-र्थ-ना:

    ‘कर मा-फ आ-म-च्या चु-का,

    के-ले आ-म्ही माफ इ-त-रां.’

    मि-ळेल मग शां-ती म-ना-ला,

    मि-टेल चिं-ते-ची वे-द-ना.

  3. ३. धन-वा-न हो-ती ते ख-रे,

    दे-ती द-ये-चे दा-न जे.

    दे-ई जे हा-त उ-ज-वा,

    क-ळो क-धी ना डा-व्या-ला.

    पा-ही-ल जे-व्हा दे-व हे,

    खो-ले आ-का-शा-चे झ-रे!

    द-या-ळू ते ध-न्य कि-ती,

    या-हा ते प्रि-य वा-ट-ती!

(मत्त. ६:२-४, १२-१४ ही वचनंसुद्धा पाहा.)