व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १२६

जागे राहा, सावध व बलशाली व्हा!

जागे राहा, सावध व बलशाली व्हा!

(१ करिंथकर १६:१३)

  1. १. अ-वि-चल, सा-वध, बल-शा-ली,

    आ-म्ही से-वक ख्रि-स्ता-चे,

    ना ह-रू हिं-मत क-धी-ही,

    पा-ळू आ-दे-श त्या-चे.

    आ-ज धी-र धर-ण्या-चा स-मय,

    हो-ईल अं-ती या-हा-चा वि-जय!

    (कोरस)

    अ-वि-चल, सा-वध, ब-ल-शा-ली,

    रा-ह-ण्या झ-टू सा-रे!

  2. २. अ-वि-चल रा-हू वि-श्‍वा-सात,

    भा-न ठे-वू का-ळा-चे.

    रा-हु-नी अ-धीन ख्रि-स्ता-च्या,

    ऐ-कू सु-ज्ञ दा-सा-चे.

    मा-न दे-ऊ या व-डील ज-नां,

    वा-द-ळी हो-ती जे आ-स-रा!

    (कोरस)

    अ-वि-चल, सा-वध, ब-ल-शा-ली,

    रा-ह-ण्या झ-टू सा-रे!

  3. ३. अ-वि-चल, सा-वध रा-हु-नी,

    सा-रे चा-लू ए-की-ने.

    ढा-ली-व-र वि-श्‍वा-सा-च्या,

    वा-र झे-लू वै-ऱ्‍या-चे.

    जा-उ-नी सां-गू स-र्व ज-नां,

    दिन य-हो-वा-चा ज-वळ आ-ता!

    (कोरस)

    अ-वि-चल, सा-वध, ब-ल-शा-ली,

    रा-ह-ण्या झ-टू सा-रे!