व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १३०

क्षमा करत राहा

क्षमा करत राहा

(स्तोत्र ८६:५)

  1. १. प्रे-मा-ने मु-ला-ला,

    य-हो-वा-ने पा-ठव-ले,

    तो-ड-ण्या पा-पां-चे जा-ळे,

    म-र-णा-चे सा-प-ळे.

    दि-ली ये-शू-ने खं-ड-णी,

    आ-म्हा-ला सो-ड-व-ण्या,

    क-रू या ख-रा प-स्ता-वा,

    मग क-रेल या-हा क्ष-मा.

  2. २. या-हा-ची क्ष-मा ही,

    अ-से आ-म्हा मो-ला-ची,

    भा-वां-ना क-रु-नी मा-फ,

    म-ने जिं-कू या त्यां-ची.

    सो-सू या ते सा-रे घा-व,

    क-र-ती ते न-क-ळत,

    मग भ-रेल ते घाव य-हो-वा,

    सा-रे प्रे-मा-ने अल-गद.

  3. ३. ही द-ये-ची दे-ण,

    सा-ठ-वून ठे-वू म-नी,

    ना उ-रे रा-गा-ला जा-गा,

    वि-झे आ-ग द्वे-षा-ची.

    ज-से प्रेम या-हा-ने के-ले,

    के-ले ना त-से को-णी,

    क-रु-नी क्ष-मा लो-कां-ना,

    क-रू प्रेम या-हा-प-री.

(मत्त. ६:१२; इफिस. ४:३२; कलस्सै. ३:१३ ही वचनंसुद्धा पाहा.)