गीत १३२
तू आणि मी, एक आता!
१. तू मा-झा श्वास, तु-झा सह-वास,
तू आ-णि मी, झा-लो एक आ-ता!
या-हा-ने दि-ली ही भे-ट,
ज-पेन तु-ला प्रि-ये!
दे-ऊ या साथ, एक-मे-कां हात,
पा-हू या-हा-ची प्रि-ती अ-गाध.
जो-डु-नी पा-नं प्रे-मा-ची,
घर-टं बां-धू मि-ळून.
वा-द-ळे आ-ली कि-ती ज-री,
रा-हू तू नि मी,
स-दा त्या-च्या अं-ग-णी.
दि-लं व-चन, पू-र्ण क-रू.
रा-हो अ-संच, अ-तूट हे बं-धन.
हो-वो गौ-रव य-हो-वा-चा
रा-हो स-दा हे प्रेम, का-यम!
(उत्प. २९:१८; उप. ४:९, १०; १ करिंथ. १३:८ ही वचनंसुद्धा पाहा.)