व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १३६

देईल मोबदला याहा पुरा!

देईल मोबदला याहा पुरा!

(रूथ २:१२)

  1. १. ज्यां-नी या-हा-ला स-र्व-का-ही दि-ले,

    तो ओ-ळ-खे त्यां-ना स्व-तः.

    त्या-च्या-सा-ठी त्यां-नी ग-मा-व-ले जे,

    दे-ई भर-भ-रु-नी त्यां माप.

    ज-री तु-ट-ली जु-न्या ना-त्यां-ची नाळ,

    य-हो-वा-ला आ-हे ख-बर.

    म्ह-णु-नी दि-ले त्या-ने बां-धव कि-ती.

    नि नं-दन-व-ना-चे व-चन.

    (कोरस)

    दे-ईल मो-ब-द-ला या-हा पु-रा,

    जो क-ल्प-ने-म-ध्ये-ही ना तु-झ्या,

    ना अ-न्या-यी दे-व आ-प-ला,

    वि-श्‍वा-सू आ-हे तो, आ-हे तो ख-रा!

  2. २. वा-टे आ-ता ना ब-ळ वा-ह-ण्या-चे,

    हा जड भा-र जी-व-ना-चा.

    चिं-ता रो-ज-च्या सो-सून जीव द-म-ला,

    श्‍वा-सा-सा-ठी लढ-तो आ-ता.

    तु-ला ना वा-हाय-चा भार ए-क-ट्या-ला,

    य-हो-वा दे-ईल बळ तु-ला.

    त्या-चे श-ब्द दे-तील त-जे-ला जि-वा.

    तो प्रा-र्थ-ना ऐ-क-णा-रा!

    (कोरस)

    दे-ईल मो-ब-द-ला या-हा पु-रा,

    जो क-ल्प-ने-म-ध्ये-ही ना तु-झ्या,

    ना अ-न्या-यी दे-व आ-प-ला,

    वि-श्‍वा-सू आ-हे तो, आ-हे तो ख-रा!

(शास्ते ११:३८-४०; यश. ४१:१० ही वचनंसुद्धा पाहा.)