व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १४४

नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!

नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!

(२ करिंथकर ४:१८)

  1. १. ‘न दि-से’ म्ह-णे ना को-णी-ही,

    ब-हि-ऱ्‍यां का-नी म-धुर गा-णी.

    ना वा-टे मु-लां-ना भय ति-थे,

    आ-नं-दा-ने फुल-ती म-ने.

    ने-ले दू-र ज्यां-ना मृ-त्यू-ने,

    अ-स-तील पु-न्हा मि-ठी-म-ध्ये.

    (कोरस)

    पा-हू डो-ळ्यां-नी ते जग न-वे,

    जर आज ते म-नी को-र-ले.

  2. २. ना भी-ती सिं-हा-ची वा-स-रा

    को-क-रू कु-शी-त वा-घा-च्या.

    मा-र-ता हाक ए-का बा-ळा-ने,

    ते चा-ल-ती त्या-च्या-मा-गे.

    स-र-ले दुः-खां-चे का-ळे ढग,

    कि-र-णे ह-र्षा-ची पा-हू मग.

    (कोरस)

    पा-हू डो-ळ्यां-नी ते जग न-वे,

    जर आज ते म-नी को-र-ले.

(यश. ११:६-९; ३५:५-७; योहा. ११:२४ ही वचनंसुद्धा पाहा.)