व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट ६क

“आपल्या डोक्यावरचे केस आणि दाढी कापून टाक”

“आपल्या डोक्यावरचे केस आणि दाढी कापून टाक”

यरुशलेममध्ये ज्या घटना घडणार होत्या त्या यहेज्केलने अभिनयाच्या रूपात करून दाखवल्या

  • “केस आणि दाढी कापून टाक”

    यहुद्यांवर हल्ला होऊन ते मारले जाणार होते

  • ‘वजन करून तीन भाग कर’

    नाश अगदी विचार करून आणि पूर्णपणे होणार होता

  • “जाळून टाक”

    काही लोक शहरात मरणार होते

  • “तलवारीने छाटून टाक”

    काही लोक शहराबाहेर मारले जाणार होते

  • “वाऱ्‍यावर उधळून दे”

    काही लोक वाचणार होते, पण ते शांतीने राहू शकणार नव्हते

  • “कपड्यात बांध”

    बंदिवानांपैकी काही जण यरुशलेमला परत येणार होते आणि शुद्ध उपासना टिकून राहणार होती

अध्याय ६, परिच्छेद ६-८ वर परत जाण्यासाठी