व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट ८ख

मसीहाबद्दलच्या तीन भविष्यवाण्या

मसीहाबद्दलच्या तीन भविष्यवाण्या

१. “ज्याला कायदेशीर हक्क आहे” (यहेज्केल २१:२५-२७)

विदेश्‍यांचे काळ (इ.स.पू. ६०७​—इ.स. १९१४)

  1. इ.स.पू. ६०७​—सिद्‌कीयाचं राज्यपद काढून घेतलं जातं

  2. इ.स. १९१४​—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो

अध्याय ८, परिच्छेद १२-१५ वर परत जाण्यासाठी

२. ‘माझा सेवक त्यांना चारेल आणि त्यांचा मेंढपाळ होईल’ (यहेज्केल ३४:२२-२४)

शेवटचे दिवस (इ.स. १९१४​—हर्मगिदोननंतर)

  1. इ.स. १९१४​—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो

  2. इ.स. १९१९​—देवाच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला नेमलं जातं

    मसीही राज्याच्या अधिकाराखाली विश्‍वासू अभिषिक्‍त जनांना एकत्र आणलं जातं; नंतर मोठ्या लोकसमुदायाला त्यांच्यासोबत एकत्र केलं जातं

  3. हर्मगिदोननंतर​—येशूच्या राज्यात देवाच्या उपासकांना कायम आशीर्वाद मिळत राहतील

अध्याय ८, परिच्छेद १८-२२ वर परत जाण्यासाठी

३. “त्या सगळ्यांवर एकच राजा” सर्वकाळासाठी राज्य करेल (यहेज्केल ३७:२२, २४-२८)

शेवटचे दिवस (इ.स. १९१४​—हर्मगिदोननंतर)

  1. इ.स. १९१४​—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो

  2. इ.स. १९१९​—देवाच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला नेमलं जातं

    मसीही राज्याच्या अधिकाराखाली विश्‍वासू अभिषिक्‍त जनांना एकत्र आणलं जातं; नंतर मोठ्या लोकसमुदायाला त्यांच्यासोबत एकत्र केलं जातं

  3. हर्मगिदोननंतर​—येशूच्या राज्यात देवाच्या उपासकांना कायम आशीर्वाद मिळत राहतील

अध्याय ८, परिच्छेद २३-२६ वर परत जाण्यासाठी