व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट ११क

काही उल्लेखनीय पहारेकरी

काही उल्लेखनीय पहारेकरी

या पहारेकऱ्‍यांनी विरोधाचा सामना केला, तरी ते विश्‍वासू राहिले. त्यांनी लोकांना सावध तर केलंच, पण आनंदाचा संदेशही दिला.

प्राचीन इस्राएल

  • यशया इ.स.पू. ७७८–जवळपास ७३२

  • यिर्मया इ.स.पू. ६४७–५८०

  • यहेज्केल इ.स.पू. ६१३–जवळपास ५९१

पहिलं शतक

  • बाप्तिस्मा देणारा योहान इ.स. २९-३२

  • येशू इ.स. २९-३३

  • पौल जवळपास इ.स. ३४–जवळपास ६५

आजचा काळ

  • चार्ल्स रस्सल आणि त्यांचे सोबती जवळपास १८७९-१९१९

  • विश्‍वासू दास १९१९–आजपर्यंत

अध्याय ११, परिच्छेद २४ वर परत जाण्यासाठी