व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १३क

दोन वेगळी मंदिरं आणि त्यांपासून मिळणारे धडे

दोन वेगळी मंदिरं आणि त्यांपासून मिळणारे धडे

यहेज्केलच्या दृष्टान्तातलं मंदिर:

  • यहेज्केलने बाबेलच्या बंदिवासात असलेल्या लोकांना याचं वर्णन करून सांगितलं

  • यात एक वेदी आहे जिच्यावर अनेक बलिदानं दिली जातात

  • यावरून उपासनेच्या बाबतीत यहोवाचे नीतिमान स्तर काय आहेत ते कळतं

  • १९१९ मध्ये शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू झाली यावर लक्ष केंद्रित करतं

महान लाक्षणिक मंदिर:

  • पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात याचं स्पष्टीकरण दिलं

  • यात एक वेदी आहे जिच्यावर “सर्वकाळासाठी एकदाच” बलिदान देण्यात आलं (इब्री १०:१०)

  • लाक्षणिक मंदिर म्हणजे ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर आधारित शुद्ध उपासनेसाठी यहोवाने केलेली व्यवस्था. उपासना मंडप आणि यरुशलेममध्ये बांधलेली मंदिरं याच व्यवस्थेला सूचित करत होती

  • इ.स. २९ ते ३३ पर्यंत सगळ्यात मोठ्या महायाजकाने, ख्रिस्ताने केलेल्या कार्यावर आपलं लक्ष केंद्रित करतं

अध्याय १३, परिच्छेद ७-१४ वर परत जाण्यासाठी