शनिवार
“ते आता आणखीनच धैर्याने व निर्भयपणे देवाचे वचन सांगत आहेत”—फिलिप्पैकर १:१४
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ४० आणि प्रार्थना
-
९:४० परिचर्चा: धैर्यवान . . .
-
बायबल विद्यार्थी (प्रेषितांची कार्ये ८:३५, ३६; १३:४८)
-
तरुण (स्तोत्र ७१:५; नीतिसूत्रे २:११)
-
प्रचारक (१ थेस्सलनीकाकर २:२)
-
विवाहसोबती (इफिसकर ४:२६, २७)
-
पालक (१ शमुवेल १७:५५)
-
पायनियर (१ राजे १७:६-८, १२, १६)
-
मंडळीतील वडील (प्रेषितांची कार्ये २०:२८-३०)
-
वृद्ध (दानीएल ६:१०, ११; १२:१३)
-
-
१०:५० गीत क्र. ५४ आणि घोषणा
-
११:०० परिचर्चा: भित्र्या लोकांचं नाही, तर धैर्यवान लोकांचं अनुकरण करा!
-
दहा प्रमुखांचं नाही, तर यहोशवा आणि कालेबचं (गणना १४:७-९)
-
मेरोजच्या रहिवाशांचं नाही, तर याएलचं (शास्ते ५:२३)
-
खोट्या संदेष्ट्यांचं नाही, तर मीखाया संदेष्ट्याचं (१ राजे २२:१४)
-
उरीयाचं नाही, तर यिर्मयाचं (यिर्मया २६:२१-२३)
-
श्रीमंत माणसाचं नाही, तर पौलचं (मार्क १०:२१, २२)
-
-
११:४५ “आपण मात्र माघार घेऊन नाश होणाऱ्यांपैकी नाहीत”! (इब्री लोकांना १०:३५, ३६, ३९; ११:३०, ३२-३४, ३६; १ पेत्र ५:१०)
-
१२:१५ गीत क्र. २३ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. २८
-
१:५० परिचर्चा: सृष्टीतून धैर्याबद्दल शिका
-
सिंह (मीखा ५:८)
-
घोडे (ईयोब ३९:१९-२५)
-
मुंगुस (स्तोत्र ९१:३, १३-१५)
-
हमिंगबर्ड (१ पेत्र ३:१५)
-
हत्ती (नीतिसूत्रे १७:१७)
-
-
२:४० गीत क्र. १० आणि घोषणा
-
२:५० परिचर्चा: आपले बंधुभगिनी धैर्य कसं दाखवत आहेत . . .
-
आफ्रिकेमध्ये (मत्तय १०:३६-३९)
-
आशियामध्ये (जखऱ्या २:८)
-
युरोपमध्ये (प्रकटीकरण २:१०)
-
उत्तर अमेरिकेमध्ये (यशया ६:८)
-
ओशनियामध्ये (स्तोत्र ९४:१४, १९)
-
दक्षिण अमेरिकेमध्ये (स्तोत्र ३४:१९)
-
-
४:१५ धैर्यवान व्हा पण स्वतःवर अवलंबून राहू नका! (नीतिसूत्रे ३:५, ६; यशया २५:९; यिर्मया १७:५-१०; योहान ५:१९)
-
४:५० गीत क्र. ४ आणि शेवटची प्रार्थना