रविवार
“खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर”—स्तोत्र २७:१४
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ३२ आणि प्रार्थना
-
९:४० परिचर्चा: भविष्यातील घटनांसाठी धैर्य उत्पन्न करण्याची गरज
-
“शांती आहे, सुरक्षा आहे!” ही घोषणा (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३)
-
मोठ्या बाबेलचा विनाश (प्रकटीकरण १७:१६, १७)
-
गारांसारख्या संदेशाचा प्रचार (प्रकटीकरण १६:२१)
-
मागोगच्या गोगचा हल्ला (यहेज्केल ३८:१०-१२, १४-१६)
-
हर्मगिदोन (प्रकटीकरण १६:१४, १६)
-
मोठ्या बांधकामाचा काळ (यशया ६५:२१)
-
शेवटची परिक्षा (प्रकटीकरण २०:३, ७, ८)
-
-
११:१० गीत क्र. ४९ आणि घोषणा
-
११:२० बायबलवर आधारीत जाहीर भाषण: पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपल्याला धैर्य कसं मिळतं? (मार्क ५:३५-४२; लूक १२:४, ५; योहान ५:२८, २९; ११:११-१४)
-
११:५० टेहळणी बुरूज सारांश
-
१२:२० गीत क्र. १२ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. १५
-
१:५० व्हिडिओ नाटक: धैर्य आणि दया शिकवणारी योनाची गोष्ट (योना १-४)
-
२:४० गीत क्र. ४५ आणि घोषणा
-
२:५० त्यांच्या बाजूने जितके आहेत त्यापेक्षा जास्त आपल्या बाजूने आहेत! (अनुवाद ७:१७, २१; २८:२; २ राजे ६:१६; २ इतिहास १४:९-११; ३२:७, ८, २१; यशया ४१:१०-१३)
-
३:५० शेवटचं गीत आणि प्रार्थना