व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २ उजळणी

भाग २ उजळणी

खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  1. १. देव खोट्या धर्मांचं काय करेल?

    (धडा १३ पाहा.)

  2. २. निर्गम २०:४-६ वाचा.

    • लोक उपासनेत प्रतिमांचा वापर करतात तेव्हा यहोवाला कसं वाटतं?

      (धडा १४ पाहा.)

  3. ३. येशू कोण आहे?

    (धडा १५ पाहा.)

  4. ४. येशूचे कोणते गुण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात?

    (धडा १७ पाहा.)

  5. ५. योहान १३:३४, ३५ आणि प्रेषितांची कार्यं ५:४२ वाचा.

    • खरे ख्रिस्ती कोणाला म्हणता येईल? तुम्हाला याची कशावरून खातरी पटते?

      (धडा १८ आणि १९ पाहा.)

  6. ६. ख्रिस्ती मंडळीचा प्रमुख कोण आहे आणि तो तिचं मार्गदर्शन कसं करतो?

    (धडा २० पाहा.)

  7. ७. मत्तय २४:१४ वाचा.

    • ही भविष्यवाणी आज कशी पूर्ण होत आहे?

    • आनंदाच्या संदेशाबद्दल तुम्ही कोणाकोणाला सांगितलंय?

      (धडा २१ आणि २२ पाहा.)

  8. ८. बाप्तिस्मा एक महत्त्वाचं ध्येय आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि का?

    (धडा २३ पाहा.)

  9. ९. सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांपासून तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करू शकता?

    (धडा २४ पाहा.)

  10. १०. मानवांसाठी देवाची काय इच्छा आहे?

    (धडा २५ पाहा.)

  11. ११. मानवांच्या जीवनात दुःख आणि मरण का आहे?

    (धडा २६ पाहा.)

  12. १२. योहान ३:१६ वाचा.

    • आपल्याला पाप आणि मृत्यूतून सोडवण्यासाठी यहोवाने काय केलंय?

      (धडा २७ पाहा.)

  13. १३. उपदेशक ९:५ वाचा.

    • मेल्यानंतर आपलं काय होतं?

    • मेलेल्या लाखो-करोडो लोकांसाठी येशू काय करेल?

      (धडा २९ आणि ३० पाहा.)

  14. १४. दुसऱ्‍या कोणत्याही सरकारापेक्षा देवाचं राज्य चांगलं का आहे?

    (धडा ३१ आणि ३३ पाहा.)

  15. १५. देवाचं राज्य सुरू झालं आहे या गोष्टीवर तुमचा विश्‍वास आहे का? आणि का? ते केव्हापासून सुरू झालं?

    (धडा ३२ पाहा.)