व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल वाचायला सुरुवात करा

बायबल वाचायला सुरुवात करा

तुम्हाला बायबल वाचायला नक्कीच आवडेल. सुरुवात करण्यासाठी इथे काही विषय सुचवलेले आहेत. तुमच्या आवडीचा एखादा विषय निवडा आणि दिलेली वचनं वाचा.

खास व्यक्‍ती आणि त्यांच्या गोष्टी

जीवनासाठी उपयोगी सल्ले

कसा कराल सामना . . .

बायबल काय म्हणतं . . .

टीप: वर दिलेल्या वचनांचा मागचा पुढचा संदर्भ पाहण्यासाठी, ती वचनं ज्या अध्यायात आहेत, तो संपूर्ण अध्याय वाचून काढा. प्रत्येक अध्याय वाचून झाल्यावर, या पुस्तकाच्या शेवटी असलेला, “माझ्या बायबल वाचनाची प्रगती” या तक्त्यावर खूण करा. दररोज बायबलचा काही भाग वाचण्याचं ध्येय ठेवा.