व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बढाई मारणं

बढाई मारणं

स्तो ९४:४; १कर १३:४; याक ३:५, १४

हेसुद्धा पाहा: नीत २१:२४; यिर्म ९:२३, २४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • शास ७:१-७—विजय आपणच मिळवून देऊ हे स्पष्ट करण्यासाठी यहोवाने गिदोनला त्याचं सैन्य कमी करून फक्‍त ३०० माणसं ठेवायला सांगितली

    • २रा १८:२८-३५—अश्‍शूरचा राजा सन्हेरीबने आपला अधिकारी पाठवून अशी बढाई मारली, की यहोवा यरुशलेमला अश्‍शूरच्या हातून सोडवू शकत नाही