व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सणसमारंभ

सणसमारंभ

खरे ख्रिस्ती पाळतात असे सणसमारंभ

खरे ख्रिस्ती कोणता एकच दिवस पाळतात?

देवाच्या लोकांना उपासनेसाठी एकत्र यायला आवडतं

अनु ३१:१२; इब्री १०:२४, २५

खरे ख्रिस्ती पाळत नाहीत असे सणसमारंभ

खोट्या धर्माशी संबंधित असलेल्या सणवारांमध्ये भाग घेणं का चुकीचंय?

१कर १०:२१; २कर ६:१४-१८; इफि ५:१०, ११

हेसुद्धा पाहा: “खऱ्‍या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • निर्ग ३२:१-१०—इस्राएली लोकांनी एका मूर्तीची उपासना करून म्हटलं की ती यहोवासाठी आहे तेव्हा त्याला खूप राग आला

    • गण २५:१-९—मूर्तिपूजक सणवार आणि अनैतिक कामांमध्ये भाग घेतल्यामुळे यहोवाने त्याच्या लोकांना शिक्षा केली

ख्रिश्‍चनांनी नाताळ साजरा करावा का?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक २:१-५—रोमी साम्राज्यातल्या लोकांची नावनोंदणी केली जात होती तेव्हा येशूचा जन्म झाला. रोमी अधिकाऱ्‍यांनी बंडखोर यहुदी लोकांना थंड आणि पावसाळी वातावरणात नक्कीच प्रवास करायला लावला नसावा

    • लूक २:८, १२—येशूचा जन्म झाला तेव्हा मेंढपाळ आपल्या कळपांची रानात राखण करत होते. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी असताना ते नक्कीच बाहेर राहिले नसतील

ख्रिश्‍चनांनी वाढदिवस साजरा केला पाहिजे का?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ४०:२०-२२—मूर्तिपूजा करणाऱ्‍या फारोने आपला वाढदिवस साजरा केला; त्या दिवशी एकाला ठार मारून टाकण्यात आलं

    • मत्त १४:६-११—ख्रिस्ताच्या शिष्यांच्या विरोधकाने म्हणजे दुष्ट हेरोद राजाने आपल्या वाढदिवशी बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानला ठार मारलं

मोशेच्या नियमशास्त्रावर आधारित असलेले सणवार

मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेले बरेच सणवार पाळणं गरजेचं होतं; ख्रिश्‍चनांनी ते आज पाळले पाहिजेत का?

ख्रिश्‍चनांनी शब्बाथाचा दिवस पाळला पाहिजे का?

राष्ट्रीय समारंभ

ख्रिश्‍चनांनी देशाचे ऐतिहासिक दिवस साजरे करण्यात भाग घेतला पाहिजे का?

युद्धांच्या आठवणीत दिवस पाळले जातात तेव्हा ख्रिश्‍चनांनी त्यांत भाग घ्यावा का?

महत्त्वपूर्ण व्यक्‍तींचा सन्मान करण्यासाठी सहसा त्यांची पूजा केली जाते; अशा समारंभांमध्ये ख्रिश्‍चनांनी भाग घ्यावा का?

निर्ग २०:५; रोम १:२५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका १२:२१-२३—हेरोद अग्रिप्पा पहिला, या राजाने देवाला मिळणारी उपासना स्वतः स्वीकारल्यामुळे देवाने त्याला शिक्षा केली

    • प्रेका १४:११-१५—लोक जेव्हा बर्णबा आणि पौल यांची उपासना करू लागले तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला साफ नकार दिला

    • प्रक २२:८, ९—यहोवाच्या एका स्वर्गदूताची उपासना करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्याने ती साफ नाकारली