व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दानधर्म

दानधर्म

यहोवा खूप उदार आहे हे कशावरून दिसतं?

कुठल्या मनोवृत्तीने केलेला दानधर्म देवाला आवडत नाही?

मत्त ६:१, २; २कर ९:७; १पेत्र ४:९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ४:३-७; १यो ३:११, १२—काइनने दिलेलं बलिदान देवाने का स्वीकारलं नाही?

    • प्रेका ५:१-११—हनन्या आणि सप्पीरा यांनी खोटं बोलल्यामुळे आणि चुकीच्या हेतूने दान दिल्यामुळे त्यांना शिक्षा झाली

कुठल्या मनोवृत्तीने केलेला दानधर्म देवाला आवडतो?

मत्त ६:३, ४; रोम १२:८; २कर ९:७; इब्री १३:१६

हेसुद्धा पाहा: प्रेका २०:३५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक २१:१-४—गरीब विधवेने दिलेलं दान खूप कमी होतं. पण तिने उदारपणे दिलेल्या दानाची येशूने प्रशंसा केली

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी दान देण्याची कोणती व्यवस्था केली होती?

प्रेका ११:२९, ३०; रोम १५:२५-२७; १कर १६:१-३; २कर ९:५, 

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका ४:३४, ३५—ख्रिस्ती मंडळीने उदारपणे दान दिलं आणि प्रेषितांनी त्यातून गरजू लोकांना मदत केली

    • २कर ८:१, ४, ६, १४—गरजू ख्रिश्‍चनांची मदत करण्यासाठी मंडळीने व्यवस्था केली

ख्रिश्‍चनांची आपल्या कुटुंबाप्रती आणि इतर भाऊबहिणींप्रती कोणती महत्त्वाची जबाबदारी आहे?

गरिबांसाठी आपण काय करावं असं बायबल सांगतं?

लोकांना देवाबद्दल जाणून घ्यायला मदत करणं ही सगळ्यात चांगली मदत आहे असं का म्हणता येईल?

मत्त ५:३, ६; योह ६:२६, २७; १कर ९:२३

हेसुद्धा पाहा: नीत २:१-५; ३:१३; उप ७:१२; मत्त ११:४, ५; २४:१४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक १०:३९-४२—येशूने मार्थाला हे समजायला मदत केली, की आध्यात्मिक गोष्टींना आपण सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे