व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती

ख्रिस्ती

येशूच्या शिष्यांना ख्रिस्ती हे नाव कसं मिळालं?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख कशावरून होते?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं तारण कशामुळे होऊ शकतं?

ख्रिस्ती लोक येशूला आपला राजा का मानतात?

खरे ख्रिस्ती जगाचा भाग का नाहीत?

खरे ख्रिस्ती सरकारच्या आज्ञा का पाळतात?

रोम १३:१, ६, ७; तीत ३:१; १पेत्र २:१३, १४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त २२:१५-२२—आपले शिष्य कर का भरतात हे येशूने समजावून सांगितलं

    • प्रेका ४:१९, २०; ५:२७-२९—येशूच्या शिष्यांनी दाखवून दिलं, की सरकार आपल्याला देवाच्या आज्ञा मोडायला लावत नाही तोपर्यंत ते सरकारचं ऐकतील

ख्रिस्ती कोणत्या अर्थाने सैनिकांसारखे आहेत?

ख्रिश्‍चनांनी त्यांच्या विश्‍वासांप्रमाणे का जगलं पाहिजे?

मत्त ५:१६; तीत २:६-८; १पेत्र २:१२

हेसुद्धा पाहा: इफि ४:१७, १९-२४; याक ३:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका ९:१, २; १९:९, २३—ख्रिस्ती उपासनेला ‘प्रभूचा मार्ग’ म्हटलं आहे; म्हणजेच ख्रिस्ती येशूचं अनुकरण करून आपलं जीवन जगतात

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी यहोवाचे साक्षीदार का असलं पाहिजे?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशू ख्रिस्ताचेही साक्षीदार का असलं पाहिजे?

सगळ्याच खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आनंदाच्या संदेशाचा प्रचार का केला पाहिजे?

ख्रिश्‍चनांचा छळाबद्दल काय दृष्टिकोन असला पाहिजे?

पाहा: “छळ

सगळेच खरे ख्रिस्ती येशूसोबत स्वर्गात असतील का?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांपैकी अनेकांना भविष्यात कुठे जगण्याची आशा आहे?

खरे ख्रिस्ती हे ख्रिस्ती धर्मजगताच्या वेगवेगळ्या पथांमध्ये पसरलेले आहेत का?

स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवणारे सगळे लोक खरोखर येशूचे शिष्य आहेत का?

मत्त ७:२१-२३; रोम १६:१७, १८; २कर ११:१३-१५; २पेत्र २:१

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त १३:२४-३०, ३६-४३—येशूने उदाहरण देऊन सांगितलं की भविष्यात बरेच खोटे ख्रिस्ती असतील

    • २कर ११:२४-२६—प्रेषित पौलने त्याच्यावर आलेल्या संकटांमध्ये “खोट्या बांधवांनी” आणलेल्या संकटांचाही उल्लेख केला

    • १यो २:१८, १९—“बरेच ख्रिस्तविरोधी” केव्हाच सत्याचा मार्ग सोडून गेले असा प्रेषित योहानने इशारा दिला