व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवावर भरवसा

यहोवावर भरवसा

नीत ३:५, २१-२६; यश २६:३, ४; यिर्म १७:७, ८

हेसुद्धा पाहा: स्तो ३४:८; ४०:४, ५; नीत २०:२२; यश ३०:१५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १इत ५:१८-२०, २२—यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे इस्राएली लोक आपल्या शत्रूंना हरवू शकले

    • २इत १४:९-१३—आसा राजाविरुद्ध एक खूप मोठं सैन्य लढाई करायला आलं, तेव्हा त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवला