व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समाधान

समाधान

नीत ३०:८, ९; १ती ६:६-८; इब्री १३:५

हेसुद्धा पाहा: मत्त ६:११, १९-२१, २४-३३; प्रेका २०:३५; फिलि ४:११-१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा १७:८-१६—यहोवाने चमत्कार करून सारफथच्या विधवेला रोज लागेल तितकंच अन्‍न पुरवलं; यावरून आपल्याला शिकायला मिळतं की आपण समाधानी राहिलं पाहिजे