व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्णय

निर्णय

चांगले निर्णय घ्यायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

आपण महत्त्वाचे निर्णय घेताना घाई का करू नये?

निर्णय घेताना आपण आपल्या अपरिपूर्ण मनावर भरवसा का ठेवू नये?

नीत २८:२६; यिर्म १७:९

हेसुद्धा पाहा: गण १५:३९; नीत १४:१२; उप ११:९, १०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत ३५:२०-२४—यहोवाने योशीया राजाला दिलेला सल्ला त्याने नाकारला आणि तो इजिप्तच्या नखो राजाशी लढायला गेला

महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी आपण यहोवाला प्रार्थना करणं का महत्त्वाचंय?

फिलि ४:६, ७; याक १:५, ६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक ६:१२-१६—१२ प्रेषितांना निवडण्याआधी येशूने रात्रभर प्रार्थना केली

    • २रा १९:१०-२०, ३५​—एक मोठं संकट येणार होतं तेव्हा हिज्कीया राजाने यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवाने त्याला आणि त्याच्या लोकांना वाचवलं

चांगले निर्णय घेण्यासाठी सगळ्यात भरवशालायक मार्गदर्शन कोण देऊ शकतं? आणि तो आपल्याला योग्य निर्णय घ्यायला कशी मदत करतो?

स्तो ११९:१०५; नीत ३:५, ६; २ती ३:१६, १७

हेसुद्धा पाहा: स्तो १९:७; नीत ६:२३; यश ५१:४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका १५:१३-१८—पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता तेव्हा त्यांनी शास्त्रवचनांमधून मार्गदर्शन मिळवलं

निर्णय घेणं:

जीवनातल्या प्रत्येक गोष्टींबद्दल

नोकरी-व्यवसायाबद्दल

पाहा: “काम

मनोरंजनाबद्दल

पाहा: “करमणूक

लग्नाबद्दल

पाहा: “विवाह

वैद्यकीय उपचाराबद्दल

लेवी १९:२६; अनु १२:१६, २३; लूक ५:३१; प्रेका १५:२८, २९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका १९:१८-२०—इफिसमधल्या ख्रिश्‍चनांनी दाखवून दिलं, की यापुढे ते जादूटोणा आणि भूतविद्येशी काहीही संबंध ठेवणार नाहीत

आध्यात्मिक ध्येयांबद्दल

वेळेचा वापर करण्याबद्दल

इफि ५:१६; कल ४:५

हेसुद्धा पाहा: रोम १२:११

आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेले देवाचे सेवक आपल्याला चांगले निर्णय घ्यायला कशी मदत करू शकतात?

ईयो १२:१२; नीत ११:१४; इब्री ५:१४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा १:११-३१, ५१-५३—बथशेबाने नाथान संदेष्ट्याचा सल्ला ऐकल्यामुळे तिचा आणि तिच्या मुलाचा, शलमोनचा जीव वाचला

आपण इतरांना आपल्यासाठी निर्णय घ्यायला का सांगू नये?

देवाने दिलेला सल्ला कमी न लेखता आपण तो पाळायचा ठाम निश्‍चय का केला पाहिजे?

स्तो १८:२०-२५; १४१:५; नीत ८:३३

हेसुद्धा पाहा: लूक ७:३०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प १९:१२-१४, २४, २५—लोटच्या मुलींचं ज्यांच्यासोबत लग्न ठरलं होतं त्या माणसांना लोटने येणाऱ्‍या संकटाबद्दल सावध करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं

    • २रा १७:५-१७—इस्राएली लोकांनी देवाच्या सल्ल्याकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना बंदिवासात जावं लागलं

निर्णय घेताना आपण आपल्या विवेकाचं का ऐकलं पाहिजे?

आपल्या निर्णयांचे पुढे काय परिणाम होतील याचा विचार केल्यामुळे कसा फायदा होऊ शकतो?

आपल्या निर्णयांचा इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो?

आपल्या निर्णयांचा आपल्या भविष्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

आपल्या निर्णयांचा यहोवासोबतच्या आपल्या नात्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण स्वतः का घेतली पाहिजे?