व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अपेक्षाभंगामुळे होणारं दुःख; निराशा

अपेक्षाभंगामुळे होणारं दुःख; निराशा

इतर जण आपण अपेक्षा केली नव्हती अशा प्रकारे वागतात, आपलं मन दुखावतात किंवा आपला विश्‍वासघात करतात तेव्हा होणारं दुःख

स्तो ५५:१२-१४; लूक २२:२१, ४८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु ८:१-६—इस्राएली लोकांनी राजाची मागणी केली तेव्हा शमुवेल संदेष्ट्याला खूप वाईट वाटलं

    • १शमु २०:३०-३४—शौल राजा आपल्या मुलावर, योनाथानवर भडकला तेव्हा योनाथानला खूप वाईट आणि अपमान झाल्यासारखं वाटलं

  • सांत्वन देणारी वचनं:

  • सांत्वन देणारे बायबल अहवाल:

    • स्तो ५५:१२-१४, १६-१८, २२—जिवाभावाचा मित्र अहिथोफेल याने विश्‍वासघात केला तेव्हा दावीदने यहोवावर भरवसा ठेवला आणि त्याला सांत्वन मिळालं

    • २ती ४:१६-१८—प्रेषित पौलच्या सुनावणीच्या वेळी लोकांनी त्याची साथ सोडून दिली; पण यहोवाकडून मिळणाऱ्‍या आशेमुळे आणि सामर्थ्यामुळे त्याला शक्‍ती मिळाली

आपल्या कमतरता आणि पापांमुळे येणारी निराशा

ईयो १४:४; रोम ३:२३; ५:१२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो ५१:१-५—यहोवाविरुद्ध केलेल्या पापांमुळे दावीदचं मन त्याला खूप खाऊ लागलं

    • रोम ७:१९-२४—आपल्या पापी प्रवृत्तीविरुद्ध सतत संघर्ष करावा लागत असल्यामुळे प्रेषित पौल खूप निराश झाला

  • सांत्वन देणारी वचनं:

  • सांत्वन देणारे बायबल अहवाल:

    • १रा ९:२-५—दावीद राजाने जरी काही गंभीर पापं केली असली तरी, यहोवाने त्याला ‘खरेपणाने चालणारा’ असं म्हणून आठवणीत ठेवलं

    • १ती १:१२-१६—प्रेषित पौलने आधी मोठी पापं केली असली तरी यहोवा आपल्याला दया दाखवेल अशी त्याला खातरी होती

निराशेमुळे आपलं कसं नुकसान होऊ शकतं?

निराशेचा सामना करायला यहोवा आपल्याला मदत करेल असा भरवसा आपण का ठेवू शकतो?

स्तो २३:१-६; ११३:६-८; यश ४०:११; ४१:१०, १३; २कर १:३, ४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त ११:२८-३०—आपल्या पित्याचं हुबेहुब अनुकरण करणारा येशू खूप प्रेमळ आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तजेला मिळतो

    • मत्त १२:१५-२१यशया ४२:१-४ मध्ये निराश झालेल्यांशी प्रेमळपणे वागण्याबद्दल असलेली भविष्यवाणी येशूने पूर्ण केली

निराशेवर मात करायला बायबलमधून मदत

पाहा: “सांत्वन

आपण इतरांना प्रोत्साहन का दिलं पाहिजे?

मत्त १८:६; इफि ४:२९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • गण ३२:६-१५—विश्‍वास नसलेल्या दहा हेरांनी इस्राएली लोकांचा धीर खचवला आणि याचा परिणाम संपूर्ण राष्ट्रालाच भोगावा लागला

    • २इत १५:१-८—यहोवाकडून मिळालेल्या संदेशामुळे आसा राजाला धैर्य मिळालं आणि त्याने देशातून मूर्तिपूजा काढून टाकली