व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बहिष्कृत करणं

बहिष्कृत करणं

मंडळी शुद्ध ठेवण्याच्या बाबतीत ख्रिस्ती वडिलांनी नेहमी सतर्क का असलं पाहिजे?

एखाद्याच्या चुकीच्या वागण्याचा संपूर्ण मंडळीवरच कसा परिणाम होऊ शकतो?

१कर ५:१, २, ५, ६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • यहो ७:१, ४-१४, २०-२६—आखान आणि त्याच्या कुटुंबाच्या पापाचा परिणाम संपूर्ण राष्ट्रालाच भोगावा लागला

    • योन १:१-१६—योना संदेष्ट्याने देवाचं ऐकलं नाही आणि त्यामुळे त्याच्यासोबत जहाजात असलेल्या इतर खलाश्‍यांचाही जीव धोक्यात आला

ख्रिस्ती मंडळीत कोणत्या प्रकारचं वागणं खपवून घेतलं जात नाही?

बाप्तिस्मा घेतलेला एखादा भाऊ किंवा बहीण वारंवार गंभीर पाप करत राहते तेव्हा काय करणं गरजेचं आहे?

१कर ५:११-१३

हेसुद्धा पाहा: १यो ३:४, ६

एखादं न्यायिक प्रकरण हाताळताना त्याबद्दल निर्णय घेण्याआधी वडिलांनी कोणती माहिती गोळा करणं गरजेचंय?

एखादं गंभीर पाप खरंच घडलंय याची समितीवर काम करणारे वडील खातरी कशी करतात?

एखाद्याला बहिष्कृत करण्याची किंवा ताडन देण्याची गरज का पडू शकते? आणि यामुळे मंडळीला कसा फायदा होतो?

ज्यांना बहिष्कृत करण्यात आलंय त्यांच्याशी कसं वागायचं याबद्दल बायबल काय सांगतं?

बहिष्कृत व्यक्‍तीने जर नंतर पश्‍चात्ताप केला तर काय होऊ शकतं?

२कर २:६, ७

हेसुद्धा पाहा: “पश्‍चात्ताप

मंडळी शुद्ध ठेवण्यासाठी आपण सगळेच काय करू शकतो

गंभीर पाप केलेल्या व्यक्‍तीने बहिष्कृत होण्याच्या भीतीने आपलं पाप का लपवू नये?

काही वेळा मंडळीतल्या एखाद्या व्यक्‍तीसोबत आपली संगती मर्यादित ठेवणं सुज्ञपणाचा का असू शकतं, मग ती बहिष्कृत नसली तरीही

एखाद्या ख्रिश्‍चनाची बदनामी किंवा फसवणूक केली जाते तेव्हा तो काय करायची निवड करू शकतो, आणि का?

एखाद्या प्रौढ ख्रिश्‍चनाने चुकीचं वागणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करायचा प्रयत्न का केला पाहिजे?