व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दारू पिणं

दारू पिणं

दारू किंवा मद्य पिणं चुकीचं आहे, असं बायबल सांगतं का?

स्तो १०४:१४, १५; उप ९:७; १०:१९; १ती ५:२३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योह २:१-११—येशूने एका लग्नात त्याचा पहिला चमत्कार केला. त्याने पाण्याला चांगल्या प्रतीच्या द्राक्षारसात बदलल्यामुळे लग्नात तो कमी पडला नाही आणि नवरा-नवरीचा मान टिकून राहिला

अतिप्रमाणात दारू पिण्याचे आणि दारूच्या नशेत धुंद होण्याचे कोणते धोके असू शकतात?

दारुडेपणाबद्दल देवाच्या सेवकांचा काय दृष्टिकोन आहे?

१कर ५:११; ६:९, १०; इफि ५:१८; १ती ३:२, ३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ९:२०-२५—नोहा नशेत होता त्या वेळी त्याच्या नातवाच्या हातून एक गंभीर पाप घडलं

    • १शमु २५:२, ३, ३६—नाबाल एक कठोर आणि मूर्ख माणूस होता, तो दारू पिऊन झिंगला आणि लाज वाटेल असं वागला

    • दान ५:१-६, २२, २३, ३०, ३१—बेलशस्सर राजा अतिप्रमाणात द्राक्षारस प्यायला आणि त्याने यहोवा देवाचा अपमान केला. यामुळे यहोवाने त्याच रात्री त्याला मारून टाकलं

आपण जरी अतिप्रमाणात दारू पीत नसलो, तरी आपण किती पितो याबद्दल सावध असणं का महत्त्वाचंय?

एखाद्या भावाला किंवा बहिणीला आधी अतिप्रमाणात दारू प्यायची सवय असेल, तर आपण त्याला कशी मदत करू शकतो?