व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

संपूर्ण विश्‍वात कोणाला पूर्ण किंवा अमर्यादित स्वातंत्र्य आहे?

यश ४०:१३, १५; रोम ९:२०, २१

हेसुद्धा पाहा: रोम ११:३३-३६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • दान ४:२९-३५—शक्‍तिशाली नबुखद्‌नेस्सर राजाला याची जाणीव झाली, की यहोवाच सर्वोच्च अधिकारी आहे, आणि त्याला कोणालाही उत्तर द्यायची गरज पडत नाही

    • यश ४५:६-१२—यहोवा निर्माणकर्ता असल्यामुळे प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला आपल्याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही

यहोवाकडे काहीही करायचं स्वातंत्र्य असलं, तरी तो कोणत्या गोष्टी कधीच करणार नाही?

आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा का आहे?

एखादी गोष्ट चुकीची नसली, तरी ती न करण्याची निवड एका ख्रिस्ती व्यक्‍तीने का केली पाहिजे?

यहोवाच्या सेवकांना बऱ्‍यापैकी स्वातंत्र्य आहे असं का म्हणता येईल?

यहोवाची सेवा करणारे आनंदी का असतात?

स्तो ४०:८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प १८:३; इब्री ११:८-१०—यहोवाने दिलेली आशा कायम लक्षात ठेवल्यामुळे अब्राहामला त्याची सेवा करत राहायला मदत झाली

    • इब्री ११:२४-२६—मोशे संदेष्ट्याने यहोवाची सेवा करायची निवड केल्यामुळे यहोवाने त्याला आनंदी जीवन, स्वातंत्र्य आणि भविष्यासाठी आशा दिली

यहोवा आपल्याला कोणत्या बंधनातून मुक्‍त करतो?

एक ख्रिस्ती म्हणून आपण आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग का करू नये?

कोणत्या परिस्थितींमध्ये एक ख्रिस्ती व्यक्‍ती प्रेमापोटी काही गोष्टी करणार नाही?

आपला संदेश लोकांना बंधनातून मुक्‍त कसा करतो?

भविष्यात आपल्याला कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळेल असं बायबल सांगतं?

मनाला वाटेल तसं वागणारे लोक एका अर्थाने दास कसे बनतात?

देवाला सगळे सारखे आहेत असं का म्हणता येईल?