व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगासोबत मैत्री

जगासोबत मैत्री

आज जगावर कोण राज्य करतं?

इफि २:२; १यो ५:१९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक ४:५-८—सैतानाने येशूपुढे जगावर राज्य करण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा सैतान या जगाचा अधिकारी आहे हे येशूने नाकारलं नाही

आपण जगाशी मैत्री केली तर यहोवासोबतच्या आपल्या नात्यावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?

याक ४:४; १यो २:१५, १६

हेसुद्धा पाहा: याक १:२७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत १८:१-३; १९:१, २—दुष्ट राजा अहाबसोबत मैत्री केल्यामुळे यहोवाने यहोशाफाट राजाला फटकारलं

या जगाबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपण कसे मित्र निवडू?

पाहा: “मित्र

पैसा आणि धनसंपत्ती यांबद्दल आपण जगाचा दृष्टिकोन का टाळला पाहिजे?

अनैतिक लैंगिक गोष्टींबद्दल आपण जगाचा दृष्टिकोन का टाळला पाहिजे?

ख्रिश्‍चनांनी एखाद्या व्यक्‍तीला किंवा संघटनेला खूप जास्त महत्त्व का देऊ नये किंवा त्यांना देवाच्या स्थानी का ठेवू नये?

मत्त ४:१०; रोम १:२५; १कर १०:१४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका १२:२१-२३—हेरोद अग्रिप्पा पहिला याने यहोवाला मिळणारा गौरव घेतल्यामुळे यहोवाने त्याला मारून टाकलं

    • प्रक २२:८, ९—एका शक्‍तिशाली स्वर्गदूताने प्रेषित योहानला आपली उपासना करू दिली नाही. कारण ती फक्‍त यहोवालाच मिळाली पाहिजे असं त्याने म्हटलं

राजकारण आणि राष्ट्रवाद यांच्या बाबतीत ख्रिश्‍चनांनी निष्पक्ष का राहिलं पाहिजे?

इतर धर्मांच्या गोष्टींमध्ये ख्रिश्‍चन भाग का घेत नाहीत?

ख्रिश्‍चन यहोवाच्या स्तरांशी कधीच तडजोड का करत नाहीत?

हे जग ख्रिस्ताच्या शिष्यांचा द्वेष आणि छळ का करतं?

या जगातल्या गोष्टींवर प्रेम करणं मूर्खपणाचं का आहे?

खरे ख्रिस्ती यहोवाची सेवा करत नसलेल्या लोकांना प्रेम आणि दया कशी दाखवतात?

ख्रिश्‍चनांनी सरकारचे नियम का पाळले पाहिजेत आणि सरकारी अधिकाऱ्‍यांच्या अधीन का राहिलं पाहिजे?

मत्त २२:२१; रोम १३:१-७

  • उपयोगी बायबल अहवाल: