व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या पवित्र शक्‍तीचं फळ

देवाच्या पवित्र शक्‍तीचं फळ

यहोवाच्या पवित्र शक्‍तीचं फळ काय आहे? आणि जर आपल्याला पवित्र शक्‍ती हवी असेल तर आपण नम्र असणं का गरजेचं आहे?

गल ५:२२, २३; याक ४:६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो १४३:१, ४-११—दावीद राजा खूप दुःखात होता तेव्हा त्याने यहोवाच्या कार्यांवर मनन केलं आणि पवित्र शक्‍तीसाठी प्रार्थना केली

    • लूक ११:९-१३—येशू आपल्याला एका उदाहरणातून आठवण करून देतो, की यहोवाकडे जे पवित्र शक्‍ती मागतात त्यांना ती द्यायला तो आतुर आहे