व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उदारता

उदारता

नीत ११:२५; प्रेका २०:३५; २कर ९:११

हेसुद्धा पाहा: नीत १९:१७; मत्त १०:८; लूक ६:३८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १इत २२:६-१६—दावीदची मंदिर बांधायची इच्छा होती पण यहोवाने त्याला परवानगी दिली नाही. म्हणून मंदिराच्या बांधकामासाठी त्याने उदारपणे दान दिलं

    • १रा १७:८-१६—सारफथच्या विधवेकडे तिच्यासाठी आणि तिच्या मुलासाठी फक्‍त एक वेळेचंच अन्‍न होतं. पण तरी तिने त्यातून एलीया संदेष्ट्याला दिलं