व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ढोंगीपणा

ढोंगीपणा

२कर ६:४, ६; याक ३:१७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त २३:७, २३-२८—ढोंगीपणा करणाऱ्‍या धर्मगुरूंना येशूने खडसावलं

    • गल २:११-१४—प्रेषित पेत्र ढोंगीपणे वागला तेव्हा प्रेषित पौलने त्याची चूक त्याला दाखवून दिली