व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मूर्तिपूजा

मूर्तिपूजा

१कर ५:११; १०:१४; कल ३:५

हेसुद्धा पाहा: अनु ४:२५, २६; यश ४२:८; १यो ५:२१

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • यश ४४:९-२०—मूर्तिपूजा करणं किती मूर्खपणाचं आहे हे यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे सांगितलं

    • दान ३:१-३०—दानीएल संदेष्ट्याचे तीन इब्री मित्र धगधगत्या आगीच्या भट्टी मरायला तयार झाले, पण त्यांनी मूर्तिपूजा केली नाही