व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लैंगिक अनैतिकता

लैंगिक अनैतिकता

निर्लज्ज वर्तन; अशुद्धपणा; व्यभिचार

निर्ग २०:१३-१७; मार्क ७:२१-२३; १कर ६:९, १०, १८; गल ५:१९, २१; इफि ५:५; १पेत्र ४:३

हेसुद्धा पाहा: लेवी २०:१०; नीत ६:३२; रोम १३:१३; इफि ४:१९, ५:३; २पेत्र २:२, ७, ८, १८, १९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ३९:७-१२—पोटीफरच्या बायकोने योसेफला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला सारखासारखा दबाव टाकला. पण त्याने प्रत्येक वेळेला नकार दिला

    • २शमु १२:७-१४—दावीदने बथशेबासोबत व्यभिचार केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला बरीच वर्षं समस्यांचा आणि मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागला