व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सासरचे लोक

सासरचे लोक

आईवडिलांनी आणि सासरच्या लोकांनी मुलांच्या संसारात लुडबूड का करू नये?

उत्प २:२४; मत्त १९:४, ५

हेसुद्धा पाहा: स्तो ३४:१४; मत्त ५:९; रोम १२:१८; १४:१०-१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • निर्ग १८:१-२७—मोशे संदेष्टा आणि त्याचा सासरा इथ्रो हे एकमेकांशी आदराने वागले