व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईर्ष्या

ईर्ष्या

अयोग्य ईर्ष्या किंवा हेवा

नीत १४:३०; १कर १३:४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ४:३-८—काइनला हाबेलबद्दल ईर्ष्या वाटली. त्यामुळे तो त्याचा द्वेष करू लागला आणि शेवटी त्याने त्याचा खून केला

    • उत्प ३७:९-११—योसेफचे भाऊ त्याचा हेवा करू लागले

    • १शमु १८:६-९—शौल राजा, दावीदचा हेवा करू लागला आणि त्यामुळे तो दावीदकडे नेहमी संशयी नजरेने पाहू लागला

ईर्ष्या; हेवा

आपण ईर्ष्या किंवा हेवा करायचं कसं टाळू शकतो?