व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आनंद

आनंद

यहोवा आनंदी देव आहे हे कशावरून दिसतं?

आनंदी राहण्याची आपल्याकडे कोणती कारणं आहेत?

स्तो १००:२; उप ८:१५; यश ६५:१४, १८; फिलि ४:१, 

हेसुद्धा पाहा: स्तो ६४:१०; यश ६१:१०; मत्त ५:११, १२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो १६:७-९, ११—स्तोत्रकर्ता दावीदचं यहोवासोबत जवळचं नातं असल्यामुळे तो अगदी मनापासून आनंदी होता

    • इब्री १२:१-३—प्रेषित पौलने स्पष्ट केलं की कठीण काळातसुद्धा आपण येशूसारखं आपल्या आशेमुळे आनंदी राहू शकतो