व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकनिष्ठा

एकनिष्ठा

स्तो १८:२५; लूक १:७४, ७५; इफि ४:२४; प्रक १५:४

हेसुद्धा पाहा: स्तो ११६:१५; १४५:१७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • रूथ १:१६, १७; ३:१०—रूथने नामीला आणि यहोवाला एकनिष्ठ राहायचा पक्का निश्‍चय केला होता

    • २रा २:१, २, ४,—अलीशाने शेवटपर्यंत एलीया संदेष्ट्याची साथ सोडली नाही; असं करून तो त्याला एकनिष्ठ राहिला