व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खोटं बोलणं

खोटं बोलणं

जे दिलेला शब्द पाळत नाहीत त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?

रोम १:३१, ३२

हेसुद्धा पाहा: स्तो १५:४; मत्त ५:३७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • निर्ग ९:२७, २८, ३४, ३५—फारोने देवाच्या लोकांना जाऊ द्यायचं वचन दिलं, पण नंतर तो मागे फिरला

    • यहे १७:११-१५, १९, २०—सिद्‌किया राजाने बाबेलच्या राजासोबत केलेला करार मोडला म्हणून यहोवाने त्याला शिक्षा केली

    • प्रेका ५:१-१०—हनन्या आणि सप्पीराने असं खोटं सांगितलं, की त्यांनी शेत विकून मिळालेले सगळेच्या सगळे पैसे मंडळीला दिलेत

दुसऱ्‍यांची बदनामी करणाऱ्‍यांबद्दल यहोवाला कसं वाटतं?

स्तो १५:१-३; नीत ६:१६-१९; १६:२८; कल ३:९

हेसुद्धा पाहा: नीत ११:१३; १ती ३:११

  • उपयोगी बायबल अहवाल: