व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रौढता

प्रौढता

प्रत्येक ख्रिश्‍चनाने आध्यात्मिक रितीने प्रौढ व्हायचा प्रयत्न का केला पाहिजे?

बायबलचं ज्ञान आपल्याला प्रौढ व्हायला कशी मदत करू शकतं?

प्रौढता फक्‍त वयामुळे येते का?

ईयो ३२:९; १ती ४:१२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • दान १:६-२०—दानीएल आणि त्याचे तीन सोबती तरुण असले, तरी आध्यात्मिक रितीने ते खूप प्रौढ आणि देवाला एकनिष्ठ होते

    • प्रेका १६:१-५—तीमथ्यला महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा तो फक्‍त वीस-एक वर्षांचा होता

आपण मंडळीत चांगले मित्र निवडले तर आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

आपण आध्यात्मिक रितीने प्रौढ आहोत हे कशावरून दिसून येतं?

प्रौढ ख्रिस्ती भावांनी मंडळीत आणखी जबाबदारी घेण्यासाठी पुढे का आलं पाहिजे?

आपण फक्‍त कोणत्या मार्गाने प्रचारात व शिकवण्यात प्रभावी होऊ शकतो आणि प्रौढ बनू शकतो?

लूक २१:१४, १५; १कर २:६, १०-१३

हेसुद्धा पाहा: लूक ११:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त १०:१९, २०—येशूने त्याच्या शिष्यांना खातरी दिली, की त्यांना जेव्हा अधिकाऱ्‍यांपुढे नेलं जाईल तेव्हा साक्ष देण्यासाठी पवित्र शक्‍ती त्यांना मदत करेल