व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पैसा

पैसा

पैशावर प्रेम करणं धोक्याचं का आहे?

कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी पैसा कमवणं चुकीचं नाही हे बायबलमधून कसं कळतं?

उप ७:१२; १०:१९; इफि ४:२८; २थेस ३:१०; १ती ५:८, १८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ३१:३८-४२—लाबानने याकोबची मजुरी बऱ्‍याचदा बदलली तरी याकोब मेहनत करत राहिला. आपल्या कुटुंबासाठी तो जी मेहनत घेत होता त्यावर यहोवाने आशीर्वाद दिला

    • लूक १९:१२, १३, १५-२३—येशूने सांगितलेल्या एका उदाहरणातून आपल्याला कळतं, की जास्त पैसा कमवण्यासाठी तो गुंतवणं ही त्या काळात एक सर्वसामान्य गोष्ट होती

पैसे उसने घेण्याबद्दल आणि देण्याबद्दल बायबल काय सांगतं?

आपण गरज नसताना कर्ज घेणं का टाळलं पाहिजे?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • नहे ५:२-८—नहेम्याच्या दिवसांत, आपल्या भाऊबंदाना कर्ज देणारे काही इस्राएली लोक त्यांच्याशी खूप निर्दयीपणे वागले

    • मत्त १८:२३-२५—येशूच्या उदाहरणावरून कळतं, की कर्जाची परतफेड न करणाऱ्‍या व्यक्‍तीला शिक्षा होऊ शकते

सत्यात नसलेल्यांसोबत, भाऊबहिणींसोबत किंवा नातेवाइकांसोबत पैशाचा व्यवहार करण्याआधी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प २३:१४-२०—पुढे कोणताही गैरसमज किंवा वाद होऊ नये म्हणून अब्राहामने साराला पुरण्यासाठी काही साक्षीदारांसमोर एक शेत आणि त्यातली गुहा पैसे देऊन विकत घेतली

    • यिर्म ३२:९-१२—यिर्मयाने आपल्या चुलत भावाकडून शेत विकत घेतलं तेव्हा त्याने खरेदीखत तयार केलं, त्याची एक प्रत बनवली आणि काही साक्षीदारांसमोर सगळा व्यवहार पूर्ण केला

पैशाचं नियोजन चांगल्या प्रकारे करणं का सुज्ञपणाचंय?

ख्रिश्‍चनांनी पैशाच्या वादावरून मंडळीत फूट का पडू देऊ नये?

खरा आनंद मिळेल अशा प्रकारे आपण पैशाचा वापर कसा करू शकतो?