व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पोर्नोग्राफी; अश्‍लील साहित्य

पोर्नोग्राफी; अश्‍लील साहित्य

ईयो ३१:१; स्तो १०१:२, ३; मत्त ५:२७-३०; कल ३:५

हेसुद्धा पाहा:१कर ६:१८; इफि ४:१७-१९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ६:१, २; यहू ६—स्त्रियांकडे वासनेने पाहत राहिल्यामुळे काही स्वर्गदूतांनी गंभीर पाप केलं; आणि यामुळे यहोवासोबतचं त्यांचं नातं खराब झालं

    • २शमु ११:२-४—उरीयाची पत्नी, बथशेबा अंघोळ करत असताना दावीद राजा तिच्याकडे पाहत राहिला. त्यामुळे त्याने तिच्याशी व्यभिचार केला आणि नंतर तिच्या पतीचा मृत्यू घडवून आणला